आंबोली आरोग्य केंद्राला सभापतींच्या भेटी..
शर्वाणी गांवकर, निकिता सावंत यांच्यासह रेश्मा सावंत, मानसी धुरी, रोहिणी गावडे यांचा समावेश आंबोली दि:२०: येथील आरोग्य केंद्राला आज महिला बालकल्याण सभापती शर्वणी गावकर,पंचायत समिती सभापती निकिता सावंत,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती मानसी धुरी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी भेट दिली. यावेळी आंबोली आरोग्य केंद्रातील डॉ. महेश जाधव,डॉ.अदिती पाटकर यांच्याशी चर्चा…
