рдХреЛрд╡рд┐рдб рдорд╛рд░реНрдЧрджрд░реНрд╢рдирд╛рд╕рд╛рдареА рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдп рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди…
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. कोविडची लक्षणे, उपचारादरम्यान आरोग्य सल्ला देण्यासाठी भारतातील विविध वैद्यकीय संघटना आणि स्टार्ट- अप उद्योजक एकत्रित येवून कोविड विषयी मार्गदर्शन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेवून porject step one सुरु केला आहे. या अंतर्गत लोकांना कोविडची लक्षणे, उपचारादरम्यान होणारा त्रास याविषयी प्राथमिक मार्गदर्शन केले…
