Headlines

शेखर बांदेकर यांना राष्ट्र सेवा पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.१३-: व्हीजन वेलनेस फाउंडेशन, उत्तर प्रदेश यांच्या वतीने देशभरातील योगसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योगशिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर येथील फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘राष्ट्र सेवा पुरस्कार 2025’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे.व्हीजन वेलनेस फाउंडेशन देशभरातील ऑनलाईन व प्रत्यक्ष योगवर्गांची माहिती संकलित करून समाजोपयोगी व निरंतर योगसेवा देणाऱ्या योगशिक्षकांना हा सन्मान…

Read More

पावशी येथे कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर…

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ-पावशी येथे आज दुपारी ३.३० वा. च्या सुमारास रेनॉल्ड कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव एक्टिवा दुचाकीची पुढे जाणाऱ्या रेनॉल्ड कारला मागून धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी कुडाळ रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात दुचाकीचे…

Read More

राष्टीय लोकअदालतीत कुडाळ मध्ये ४८ प्रकरणे तडजोडीने निकाली…

कुडाळ : कुडाळ येथील राष्टीय लोक अदालतीत एकूण ४८ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली असून १९,८२,०९४/- एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजीत राष्टीय लोकअदालतीचे उदघाटन कुडाळ तालुका विधी सेवा समितीचे अघ्यक्ष तथा कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी.ए.कुलकर्णी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी दिवाणी न्यायालयाचे अतिरीक्त दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर.जी.कुभार तसेच वकील श्रीमती…

Read More

घारपी शाळेतील विद्यार्थ्यांकडून मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम…

⚡बांदा ता.१३-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्काऊट-गाईड तसेच कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील माऊली देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. माऊली देवीच्या जत्रोत्सवानंतर मंदिर परिसरात कचरा साचलेला असल्याने हा परिसर स्वच्छ करण्याच्या उद्देशाने आनंददायी शनिवार या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर, प्रवेशद्वार, सभामंडप तसेच आजूबाजूचा परिसर साफ…

Read More

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेचा नाविन्यपूर्ण उपक्रम प्लास्टिक द्या, साखर घ्या…

⚡सावंतवाडी ता.१३-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता प्लॅस्टिक द्या साखर घ्या असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता प्लास्टिक दया,साखर घ्या हा उपक्रम सुरू केला असून याचा शुभारंभ राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर 1 येथे सरपंच…

Read More

१५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

अश्विन कुमार, तनय लाड यांची बाजी:चिवला बीचवरील पहिल्या दिवशी ३०० हून अधिक स्पर्धकांची सहभाग.. ⚡मालवण ता.१३-: महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या गटात ठाणेच्या अश्विन कुमार, तनय लाड यांनी तर मुलींच्या गटात नाशिकच्या अनुजा उगला, बेंगलोरच्या पी…

Read More

घाटीवडे बांबर्डेत हत्तींकडून नुकसान…

हत्ती पकड मोहीम राबवण्याची शेतकऱ्यांची मागणी.. ⚡दोडामार्ग, ता.१३-: घाटीवडे परिसरात आलेल्या गणेश व छोट्या मादीने सत्यवान गवस या शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गेली अनेकवर्षे गवस यांच्या शेती बागायतीची नासधूस सुरू असल्याने सरकारने हत्ती पकड मोहीम राबवावी आणि शेतकऱ्यांना निर्भयपणे जगू द्यावे, अशी मागणी दत्ताराम देसाई यांनी केली आहे.घाटीवडे–बांबर्डे परिसरात हत्तींचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत…

Read More

शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत यश…

⚡सावंतवाडी ता.१३-: रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता या जिल्हा परिषद शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेत शाळेने एकूण ४ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- शरण्या सुनील राऊळ (इयत्ता दुसरी) – सुवर्ण पदक श्लोक गजानन राऊळ (इयत्ता दुसरी) – सुवर्ण…

Read More

मळेवाड येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा अज्ञात वाहनाने तोडल्या…

मळेवाड येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या विभागाचा भ्रमणध्वनी गेले कित्येक दिवस बंदावस्थेत:तक्रार करण्यासाठी असलेला भ्रमणध्वनी दुरुस्त कधी होणार..? ⚡सावंतवाडी ता.१३-: मळेवाड जकात नाका येथील केंद्र शाळा नं.१ नजीक विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा अज्ञात वाहनाने तोडल्याने त्या रस्त्यावर तुटून पडल्या . मात्र सदरील तारा ह्या रस्त्याच्या बाजूलाच असल्याने तेथे एखादा अपघात घडण्याची शक्यता वाढली असून,सदरील घटना येथील…

Read More

परराज्यातील नौकांद्वारे मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागातर्फे कडक पावले…

मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे यांची ग्वाही:स्टीलच्या १५ गस्ती नौकांची ऑर्डर; ५ नौका महिनाभरात उपलब्ध होतील.. ⚡कणकवली ता.१३-: परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने कडक पावले उचलली आहेत, अशी माहिती मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी विधानसभेत देताना मत्स्य विभागातर्फे स्टीलच्या १५ गस्ती नौकांची ऑर्डर देण्यात आली असून…

Read More
You cannot copy content of this page