नागरिकांची लसची ‘प्रतीक्षा’ संपवा..

मनसेच्या प्रसाद गावडेंची जिल्हा प्रशासनाला साद सिंधुदुर्गनगरी ता ०७-: कोविड-१९ लसीकरण मोहिमेत जिल्हा आरोग्य प्रशासनाचा सावळागोंधळ असून पहिल्या डोसाला विहित कालावधी उलटून देखील आरोग्य प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुसऱ्या डोससाठी मात्र जनतेच्या पदरी “प्रतिक्षाच” करायची वेळ आली आहे तरी जिल्हा प्रशासनाने या बेजबाबदार कारभाराची वेळीच दखल घेऊन जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी मनसे कुडाळ तालुकध्यक्ष प्रसाद…

Read More

जंगली हत्तीची दहशत आता ग्रामीण भागात…

मोर्ले गावात थेट वस्तीत दाखल हत्ती कळपाने भीतीचे वातावरण;वन विभागाचा निष्काळजीपणा *💫दोडामार्ग दि.०७सुमित दळवी-:* दोडामार्ग वन क्षेत्रपाल तसेच वन कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा मुळे जंगली हत्ती कळपाची दहशत आता ग्रामिण भागात वाढत चालली आहे. या कळपातील टस्कर हत्ती लोकांच्या अंगावर पाठलाग करून येऊ लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी राञी मोर्ले गावात चक्क लोकवस्ती जवळ…

Read More

आ नाईकांनी दौरे करीत आरोग्य यंत्रणेला वेठीस धरु नये…

मनसेच्या कुणाल किनळेकर यांचा सल्ला *💫कुडाळ दि.०७-:* आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुसतेच फौजफाटा घेऊन पाहणी दौरे घेऊन, आरोग्य यंत्रणेला वेठीस धरू नये असा जोरदार टोला आमदार वैभव नाईक यांना मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की खासदार विनायक राऊत आणि आमदार…

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालयात ४१० लस उपलब्ध

२५० कोविशिल्ड, १६० कोव्हेक्सिन मालवण : (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयात ४१० कोविड लस साठा उपलब्ध झाला आहे. यात कोविशिल्ड २५०, कोव्हाक्सीन १६० लस आहेत. शुक्रवारी मामा वरेरकर नाट्यगृहात १८ ते ४४ वयोगटातील ज्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे व ज्यांना ७ मे रोजी ज्या वेळेत मालवण केंद्रावर लसीकरण बाबत उपस्थित राहण्याचा मेसेज आला त्यांनी त्याच…

Read More

कर्फ्यू नसल्याने नियम कडक करण्यासाठी न प ची उद्यापासून धडक कारवाई

तहसीलदार, पोलिस निरीक्षक, नगराध्यक्ष बैठकीत निर्णय;पावणे अकरा वाजता न प चा भोंगा वाजणार मालवण दि प्रतिनिधी-: मालवणात शहरात कर्फ्यु न लावण्याचा निर्णय झाल्याने उद्या शुक्रवारपासून सकाळी अकरा वाजल्यानंतर शहरात प्रशासनाकडून धडक कारवाई मोहिम राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी तहसीलदार अजय पाटणे व पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्यासोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीत स्पष्ट केले आहे….

Read More

कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणार…

आ नाईक यांची माहिती महिला बाल रुग्णालयातील रुग्णाशी केली चर्चा *💫कुडाळ दि.०६-:* कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी स्वतः भेट देऊन कोविड वॉर्डची बाहेरून पाहणी केली. या रुग्णालयातील मेडिकल स्टाफशी चर्चा करत कोविड रुग्णांची विचारपूस केली. तसेच अडचणी जाणून घेतल्या. लवकरच याठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणार असल्याचे त्यांनी…

Read More

कर्फ्यू नको, नियम कडक पाळू

मालवण व्यापारी, मत्स्य व आंबा व्यावसायिकांचा निर्णय मालवण : (प्रतिनिधी) मालवण शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शहरात आठ दिवसांचा कर्फ्यु लावण्याबाबत मालवण नगरपालिकेत आयोजित बैठकीत व्यापारी, मत्स्य विक्रेते, आंबा व्यावसायिक यांच्याकडून “कर्फ्यु नको, नियम पाळू” असा सूर उमटल्याने मालवणात कर्फ्यु न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी शासनाने…

Read More

रतांब्याच्या झाडावरुन पडून वायरी भूतनाथ येथील एकाचा मृत्यु…

*💫मालवण दि०६-:* रतांब्याच्या झाडावरून खाली कोसळून वायरी भूतनाथ उभाटकरवाडी येथील संभाजी शांताराम तावडे (५२) यांचा सकाळी मृत्यू झाला याबाबतची खबर शेजारी राहणाऱ्या अजित परुळेकर यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली. संभाजी तावडे हे सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घरानजीकच्या रतांब्याच्या झाडावर रतांबे काढण्यासाठी गेले होते फांदीवरून त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले स्थानिक नागरिकांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल…

Read More

वैभववाडी तालुक्यातील अरुळे गावाला चक्री वादळाचा फटका…

*घरे व शौचालयाचे हजारोचे नुकसान *💫वैभववाडी दि.०६-:* वैभववाडी तालुक्यात गुरुवारी सायंकाळी चक्री वादळाचा जोरदार फटका बसला. अरुळे गावातील घरे व शौचालयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या व्यक्ती ची नावे महादेव कर्ले,महेश बेळणेकर,अशोक सुभान रावराणे यांच्या घरांचे व शौचालयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील सर्वच गावांमध्ये जोरदार…

Read More

मबाकच्या ६६ लाखाच्या कृती आराखड्याला मंजूरी…

सभापती शर्वाणी गांवकर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत मान्यता सिंधुदुर्गनगरी ता ०६ जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सन २०२१-२२ साठी जिल्हा परिषद १० टक्के सेस मधून ६६ लाख २५ हजार २०० रुपयांच्या कृती आराखड्याला आजच्या महिला व बालकल्याण समिती सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती शर्वाणी गावकर यांच्या…

Read More
You cannot copy content of this page