रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणत अनेक दात्यांनी केले रक्तदान
*ð«दोडामार्ग दि.२५-:* दिवंगत मंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून कोरोनाच्या काळात झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण मित्रमंडळ व दोडामार्ग भाजपच्यावतीने आज पिंपळेश्वर सभागृह दोडामार्ग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणत पन्नास जणांनी रक्तदान करत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला काही वर्षांपूर्वी जिल्हात लेप्टोची साथ आली होती आणि…
