जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबवा

अध्यक्षा सौ सावंत यांचे जलव्यवस्थापन सभेत आदेश जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधनविहिरी खोदाईचे काम केले जात असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. घटत चाललेली पाण्याची पातळी वाढावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी बुधवारी जलव्यवस्थापन समिती सभेत दिले जिल्हा परिषद जलव्यवस्थापन…

Read More

*कसाल लसीकरण केंद्रावर दररोज नाश्त्याची व्यवस्था

कसाल शिक्षण संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* कसाल शिक्षण संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना मोफत नाश्त्याची व्यवस्था केली आहे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रणी असणारी धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते.या संस्थेचे विश्वस्त आणि अनेक शिक्षक जिल्ह्याच्या विविध सामाजिक चळवळीचे आधारस्तंभ आहेत. या…

Read More

‌*चक्रीवादळापासून संरक्षण होण्यासाठी हार्डवेअर व कपड्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या

*जिल्हा व्यापारी महासंघाची पत्राद्वारे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी* मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर १६ मे रोजी चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला असल्याने सर्वसामान्यजनतेच्या मालमत्तेचे चक्रिवादळा पासुन संरक्षण करण्याच्या दृष्टीने तांतडीने निर्णय घेऊन अशा वस्तूं व साहित्याची विक्री करणारी हार्डवेअर व कपड्याची दुकाने ‘काही बंधने घालून मर्यादीत वेळे पुरती का होईना’ पण सुरू करण्यास परवानगी…

Read More

मालमत्ता पत्रकाचे काम पूर्ण करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा ठरला अग्रेसर

*जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक देवगडःप्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हयामधील नगर भुमापन झालेल्या २३ गावांमध्ये मालमत्ता पत्रकाचे काम (प्रॉपर्टी कार्ड )ऑनलाईन संगणकिकृत १०० टक्के काम जिल्हाभुमी अधिक्षक कार्यालयाने व तालुका उपभुमी अभिलेख कार्यालयाने पुर्ण करुन राज्यामध्ये मालमत्ता पत्रकाचे काम (प्रॉपर्टी कार्ड )पुर्ण करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा हा अग्रेसर जिल्हा ठरला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा भुमीअभिलेख कार्यालयाचे…

Read More

चौके येथे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना चहा, बिस्कीट आणि पाणी बॉटल चे वाटप

*शिवसेना चौके आणि उद्योजक बिजेंद्र गावडे यांचा पुढाकार मालवण (प्रतिनिधी) चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बुधवारी ४५ वर्षावरील कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी पहाटेपासून ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली. जिल्हात सर्वत्र कोविड १९ रोखण्यासाठी कडक निर्बंध म्हणून जिल्हा बंदी असल्याने बाजारपेठतील दुकाने बंद असल्याने लसीकारणासाठी येणाऱ्या लोकांना पाणी व खाद्यपदार्थाची कमतरता भासते. लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थाना शिवसेना चौके व उद्योजक…

Read More

*परिचारिका दिनानिमित्त मालवण ग्रामीण रूग्णालयातील परिचारिकांचा सत्कार

भाजप उद्योग व्यापार आघाडी सिंधुदुर्गच्यावतीने गणवेश कापड व पुष्प देऊन सन्मान* *💫मालवण दि.१२-:* भाजप उद्योग व्यापार आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने परिचारिका दिनानिमित्त मालवण ग्रामीण रूग्णालयातील परिचारिकांना गणवेश कापड व पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. कोरोना महामारीत गेले वर्षभर परिचारिका अविरत आरोग्य सेवा देत असून त्यांच्या या कार्याची जाण ठेवत त्यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे यावेळी भाजप…

Read More

*कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या आमच्या नेत्यांचा आम्हाला सार्थ अभिमान

*शिवसेना नेते अतुल बंगे यांचे प्रतिपादन *💫कुडाळ दि.१२-:* सध्या नुसते फोटो काढुन प्रसिद्धी मिळवणे आणि ही मागणी केली ती मागणी केली, हा प्रशासनाचा कारभार भोंगळ अशा आवई उठवून फक्त प्रसिद्धी मिळविणे हा एकमेव धंदा सध्या सुरु आहे मात्र स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अहो रात्र मेहनत घेऊन कोरोना योध्दा म्हणून ख-या अर्थाने काम करतात…

Read More

तिलारी कालव्याचा कारभार टक्केवारीसाठी…

सुरेश गावडे : २५ मे पर्यंत कालव्याला पाणी न आल्यास प्रखर आंदोलन_ *💫बांदा दि.१२-:* तिलारी कालव्याचे काम सुरु होऊन चाळीस वर्षांचा कालावधी लोटला तरीही प्रकल्पबाधित गावांना पाणी मिळणे दिवास्वप्नच राहिले आहे. कालव्याचे काम कासवगतीने सुरु असून हा प्रकल्प केवळ कागदावरच आहे. संबंधित विभागाचे अधिकारी केवळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेण्याचे काम करतात. कालव्याचा कारभार पाहता…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ७७ रूग्ण सापडले

शहरात २० तर ग्रामीणात ५७ *💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ७७ रुग्ण सापडले असून, शहरात २० तर ग्रामीण भागात ५७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी ५, सबनीसवाडा ५ ,न्यूसबनीसवाडा २, न्यू खासकीलवाडा २, सालईवाडा ३, लाखेवस्ती १, वैश्यवाडा १, उभाबाजार १ तर ग्रामीण…

Read More

उपजिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर बेड आजपासून सुरू

*आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती *💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन पाईप लाईनचे काम पूर्ण झाल्याने आज पासून ७ व्हेंटिलेटर सुरू करण्यात आले असून, यातील ५ व्हेंटिलेटर बेड आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहेत. ज्या प्रमाणे येथे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होतील त्या प्रमाणे अजुन बेड उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती माजी पालकमंत्री तथा…

Read More
You cannot copy content of this page