सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ७७ रूग्ण सापडले

शहरात २० तर ग्रामीणात ५७

*💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ७७ रुग्ण सापडले असून, शहरात २० तर ग्रामीण भागात ५७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सावंतवाडी ५, सबनीसवाडा ५ ,न्यूसबनीसवाडा २, न्यू खासकीलवाडा २, सालईवाडा ३, लाखेवस्ती १, वैश्यवाडा १, उभाबाजार १ तर ग्रामीण भागात भटपावणी १, न्हावेली २, नेमळे१, वत्ये ९, शेरले १, बांदा१, डिंगणे १, इन्सुली ७, ओटवणे ९, चराठा५, माजगाव १, कुणकेरी १, माडखोल ४, कलंबिस्त ७, शिरशिगे १, ओवळीये १, देवसू १, चौकुळ २ आंबोली २, असे आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ७०६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page