शिक्षकांचे फ्रंटवकर्स म्हणून प्राध्यान्याने लसीकरण करावे
प्राथमिक शिक्षिका स्वाती पाटील यांनी केली मागणी *ð«बांदा दि.१३-:* कोरना महामारीच्या काळात शिक्षकांना कोरोना योद्धा म्हणून चेकपोस्ट, रेल्वे स्टेशन, आरोग्य केंद्र तसेच कुटुंब सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पण हयापैकी काही शिक्षकाचे अद्यापही लसीकरण झाले नाही. कुटुंब सर्वेक्षणाचे काम तर बहुधा महिला शिक्षकांना देण्यात आले आहे. तूर्तास शासनाने १८ते ४४वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित केले…
