चक्रिवादळाच्या काळात विद्युत व ऑक्सिजन पुरवठासुरळीत सुरू राहील यासाठी नियोजन करा…
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *ð«सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* भारतीय हवामान खात्याने दि. 16 ते 18 मे 2021 दरम्यान जिल्ह्याला चक्रिवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. आरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा वेग आणि दिशा अजून निश्चित नसली तरी प्रथमिक अदाजानुसार गोवा व दक्षिण कोकण किनाऱ्याला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात…
