देवेंद्र फडणवीस गो बॅक…
बबन साळगांवकर यांचा इशारा *ð«सावंतवाडी दि.१९-:* देवेंद्र फडणवीस गो बॅक असे म्हणत, कोरोनाच्या संकटात देखील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात पाय ठेवू नये. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर येत…
