शेर्ले पानोसेवाडी साकव कोसळला..
तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा : मुख्य मार्गाशी संपर्क तुटणार_ *ð«बांदा दि.२१-:* तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा शेर्ले गावाला बसला. पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पानोसेवाडीकडे जाणार्या मार्गावरील साकवाचा अर्ध्याहुन अधिक भाग कोसळला. त्यामुळे पानोसेवाडीतील ग्रामस्थांचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने साकवची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी सरपंच उदय धुरी यांनी केली आहे. तसेच आठ दिवसात ठोस…
