*ना. विजय वडेट्टीवार यांनी कणकवली विजयभवन येथे दिली भेट

*खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्याकडून घेतला नुकसानीचा आढावा

*💫कणकवली दि.२१-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे खार जमीन विकास,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून आज सायंकाळी त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या विजयभवन कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. दरम्यान खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडून त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला.

You cannot copy content of this page