*पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे सावंतवाडी तालुका तर्फे स्वागत

*तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत*

*💫सावंतवाडी दि.२१-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आले असता, काँग्रेस सावंतवाडी तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे उपतालुका अध्यक्ष समीर वंजारी बबन डिसोजा आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page