कणकवली न.पं.चा 100 बेडचा कोरोना विलगीकरण कक्ष आदर्शवत:आम.नितेश राणे

जिल्हा कोरोना मुक्त करण्यात कणकवली नगरपंचायतचा सिहाचा वाटा *💫कणकवली दि.०६-:* 25 बेडचे सोई सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारून कणकवली न.प.ने केवळ जिल्ह्यासमोरच नव्हे तर राज्यात आदर्श निर्माण केला.आता 100 बेडचे संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन करून कणकवली नगरपंचायतीचे काम राज्यात आदर्शवत असल्याचे दाखवून दिले आहे.भाजपा कार्यकर्ते विकासात राजकारण करत नाहीत. तर दिलेला शब्द पाळतात हे…

Read More

नवीन नियमावली जाहीर करत व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने दिला दिलासा

दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत बदल केल्याने पुंडलिक दळवी यांनी मानले आभार* *💫सावंतवाडी दि.०६-:* राज्यात राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली असून, जिल्ह्यात उद्या पासून चौथ्या स्तरातील नियम लागू होणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवार या दिवशी वैद्यकीय सेवा वगळता अन्य सेवा बंद…

Read More

आ नितेश राणेंमुळे अत्यवस्थ रुग्णाचे वाचले प्राण

ह्यूमन राईट्सच्या अमित वेंगुर्लेकर यानी मानले आभार *💫सावंतवाडी दि.०६-:* शहरातील एका रुग्णांची परिस्थितीत अत्यवस्थ झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. या रुग्णालयात रुग्णांची योग्य रित्या काळजी घेतली जात असून, प्रत्येक प्रभागात डॉक्टर्स, नर्सेस व…

Read More

विद्यामंदीर हायस्कुलच्या 1985 च्या दहावी बॅचची सामाजिक बांधिलकी

कणकवली न.प. विलगीकरण कक्षाला दिले केअर किट *💫कणकवली दि.०६-:* कणकवली नगरपंचायतीच्यावतीने भगवती मंगल कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या 100 बेडच्या विलगीकरण कक्षातील कोरोना रूग्णांसाठी विद्यामंदीर हायस्कुल कणकवलीच्या सन 1985 च्या दहावी बॅचच्यावतीने 150केअर किट नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे सुपूर्द केले. सामाजिक भावनेतून काम करत असताना कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी विद्यामंदिर हायस्कुलची 1985 च्या दहावीच्या बॅचने यापूर्वी ही…

Read More

खारेपाटण चेकपोस्ट येथे वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिन केला साजरा…

*💫कणकवली दि.०६-:* कोरोना काळात सिंधुदुर्गच्या सीमेवर ड्युटी बजावत असतानाच पर्यावरण दिनाचे महत्त्व जाणत खारेपाटण चेक पोस्ट येथे पथक प्रमुख शिक्षक , डाॕक्टर, पोलीस कर्मचारी यांच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक एस.एस.खंडागळे व पथक प्रमुख अविनाश मांजरेकर यांच्याहस्ते पारिजातक वृक्ष लावण्यात आला. यावेळी तळेरे हायस्कूलचे पी. एन. काणेकर , करूळ हायस्कूलचे आर जी. सावंत, के.ई. शंकरदास , व्हि .एन….

Read More

आरोसमध्ये पहिल्या डोसला नागरिकांचा प्रतिसाद

*💫बांदा दि.०६-:* कोरोना आता ग्रामीण भागातही कहर करत आहे. गावागावांत ‘डोअर टू डोअर’ टेस्टिंग सुरू आहे. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने लस घेणे गरजेचे असल्याचे आवाहन, आरोस सरपंच शंकर नाईक यांनी केले. आरोस ग्रामपंचायत व उपकेंद्र यांच्या माध्यमातून कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच शंकर नाईक बोलत होते. उपसरपंच…

Read More

बंदीतही परजिल्ह्यतील १०१८ नागरिक सिंधुदुर्गात दाखल

खारेपाटण चेक पोस्ट येथे वाहनांची कडक तपासणी *💫कणकवली ०६-:* कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने जिल्हा सीमा १ जूनपासुन बंद केल्या होत्या.जिल्हा सीमा बंदीच्या आदेशा नंतर देखील खारेपाटण चेकपोस्ट येथून ५ जून २०२१ पर्यंत सलग पाच दिवसात सुमारे १०१८ परजिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती खारेपाटण येथील आरोग्य व महसुल पथकाने दिली. खारेपाटण चेक पोस्ट…

Read More

ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यात 7 जूनपासून ‘स्तर 4’ चे निर्बंध होणार लागू

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश *💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* ब्रेक दि चेन अंतर्गत आज विविध जिल्ह्यातील कोरोनाच्या बाधित दरानुसार (पॉझिटिव्हीटी रेटनुसार) राज्य शासनाने विविध पाच स्तर निश्चित केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्तर 4 चे निर्बंध लागू राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिलेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत ‘स्तर 4’ चे निर्बंध जिल्ह्यात दिनांक 7 जून पासून पुढील आदेशापर्यंत…

Read More

न्हावेली गावातील लोकांसाठी विनाशुल्क जीवन सुरक्षा कवच

*न्हावेलीतील युवकांचे जनसेवच्या दिशेने उचललेले पाऊल कौतुकास्पद* *💫सावंतवाडी दि.०५-:* महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड झोन यात समावेश झाला आहे. याचा विचार करत सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील तरुण वर्गाने एकत्र येत गावातील सर्व व्यक्तींचा जीवन विमा मोफत स्व-खर्चाने करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुण वर्गाने जनसेवच्या दिशेने उचललेले हे पाऊल खरोखरच…

Read More

सर्जेकोट येथे सापडलेल्या खवले मांजराला सोड़ले नैसर्गिक अधिवासात

वनविभाग कर्मचाऱ्यांनी केली सुटका मालवण, दि प्रतिनिधी सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली असलेल्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरांची आज वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सुटका करत त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले या संबंधीचे अधिक वृत्त असे की सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाखाली नेहमीप्रमाणे हर्ष पराडकर, ओंकार आचरेकर, नील आचरेकर ही लहान मुले…

Read More
You cannot copy content of this page