ह्यूमन राईट्सच्या अमित वेंगुर्लेकर यानी मानले आभार
*💫सावंतवाडी दि.०६-:* शहरातील एका रुग्णांची परिस्थितीत अत्यवस्थ झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. या रुग्णालयात रुग्णांची योग्य रित्या काळजी घेतली जात असून, प्रत्येक प्रभागात डॉक्टर्स, नर्सेस व सबंधित आरोग्य व्यवस्था नियोजनपूर्वक सक्षम रित्या कार्य करत आहेत.
