*वेंगुर्ले तालुक्यातील आडेली व तुळस आरोग्य केंद्रासाठी दोन नवीन रुग्णवाहिका दाखल
*लोकप्रतिनिधींच्या हस्ते लोकार्पण *ð«वेंगुर्ला दि.१०-:* वेंगुर्ला तालुक्याला बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाकडून दोन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या. यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या प्रयत्नातून आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण भाजपचे तालुका चिटणीस व आडेली सोसायटी चेअरमन श्री समीर कुडाळकर यांच्या हस्ते, तर तुळस आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झालेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण सरपंच शंकर घारे…
