“सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा; युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले नगराध्यक्षपदी विजयी”…
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले १ हजार ३६३ एवढं मताधिक्य घेत विजयी झाल्या. थेट नगराध्यक्षपदासाठी निवडून येत त्या चौथ्या महिला नगराध्यक्षा ठरल्या आहेत. तसेच २० सदस्य पदासाठी भाजपचे ११, शिवसेना ७, उबाठा शिवसेना १ व कॉग्रेसचा १ उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाले. नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार रिंगणात…
