नितेश राणेंच्या वाढदिनी बांदा युवामोर्चाचा सामाजिक उपक्रम
कोविड सेंटरमध्ये केले एनर्जी ज्यूस, अंडी वाटप *ð«बांदा दि.२३-:* कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा मंडल भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला आहे. यावेळी आज बांदा कोव्हीड सेंटर येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना एनर्जी ज्यूस, अंडी यांचे वाटप केले आहे. तर रिक्षा व्यवसायिकांना मास्क चे वाटप केले आहे….
