बोलेरो पिकअपच्या धक्क्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू…
⚡देवगड ता.०३-:तळवडे परबवाडी येथे बोलेरो पिकअप गाडीच्या मागील चाकाचा धक्का बसून झालेल्या अपघातात तेथिल रूंजी हरेश परब या चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला.ही घटना रविवारी दुपारी 3.30 वा.सुमारास घडली.या घटनेमुळे देवगड तालुक्यात हळहळ होत आहे दरम्यान या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तळवडे परबवाडी येथील हरेश परब हे…
