सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३५ रूग्ण सापडले
*ð«सावंतवाडी दि.१६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ३२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात ३ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात आंबोली १, केसरी १, बांदा ९, इन्सुली १, नीगुडे १, नेतर्डे १, गेळे १, चराठा…
