*💫सावंतवाडी दि.१६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ३२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात ३ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात आंबोली १, केसरी १, बांदा ९, इन्सुली १, नीगुडे १, नेतर्डे १, गेळे १, चराठा २, मळगाव ४, नेमळे १, ओटवणे २, तळवडे २, वेत्ये ३, आंबेगाव २, सांगेली १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २६३ रुग्ण सक्रिय आहेत.
