आम. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसनिमित्त वेंगुर्ला तालुक्यात सामाजिक उपक्रम

ऑक्सिजन सिलेंडर लोकार्पण, रुग्णांना फळ व अंडी वाटप व शेतकऱ्याना खत वाटप *💫वेंगुर्ले दि.१८-:* माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील तालुक्यात रुग्णालयांमध्ये जंबो ऑक्सिजन सिलेंडर लोकार्पण, रुग्णांना फळ व अंडी वाटप तसेच शेतकऱ्याना खत वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी आमदार केसरकर यांच्या माध्यमातून माध्यमातून शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय…

Read More

कणकवलीत पावसाचा धुमाकूळ सुरूच

रस्त्यावर आले पाणी; सखल भागातील दुकाने धोक्यात *💫कणकवली दि.१८-:* गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आपला जोर आज पुन्हा वाढविल्याने दुपारपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने कणकवली शहरातील नाले आणि गटारे पूर्ण भरले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी आले आहे त्यामुळे नागरिकांना वाहतूक करणे मुश्कील बनले आहे. कणकवली येथील रामेश्वर प्लाझा कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्याची…

Read More

जिल्हा बँकेच्या बांदा शाखेने शंभर कोटींचा व्यवसाय टप्पा गाठला

बांदा भाजपच्यावतीने शाखा व्यवस्थापक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार *💫बांदा दि.१८-:* आपल्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बांदा शाखेने १०० कोटींचा व्यवसाय टप्पा गाठल्याने बांदा भाजपच्यावतीने जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापक प्राची नाईक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अक्रम खान म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची म्हणून ओळखली जाते. या…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३२ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात जुना बाझार १, सबनीस वाडा १, वैश्यवाडा १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात कारिवडे ७, कोलगाव भोंम ४, कोलगाव निरुखे १,…

Read More

अथर्व मुळीकचे घवघवीत यश

*💫बांदा दि.१८-:* सावंतवाडी तालुक्यातील साई होली फेथ इंग्लिश मिडियम स्कूलच्या अथर्व राजन मुळीक या विद्यार्थ्याने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गुणवत्तापूर्वक अभ्यास करत दहावीच्या शालान्त परिक्षत 93 टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परंतु शिक्षणाची आवड असल्याने कोणतीही तमा न बाळगता अथर्वने आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 194 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41हजार 838 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 ,हजार 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 194 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

बीडीएस स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचे यश

*💫कणकवली दि.१८-:* ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण येथील शेठ नविनचंद्र मफतलाल हायस्कूलच्या प्राथमिक शिक्षण विभागातील छोट्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे यश मिळवलेले आहे. या वर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या. परंतु ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा ही मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील पहिली ते चौथी मधील सुमारे 31 विद्यार्थी…

Read More

वायंगणी येथील नाट्यकर्मी शिवाजी घाडीगांवकर उर्फ दादा मेळेकर यांचे निधन

*💫मालवण दि.१८-:* वायंगणी गावातील जुने जानकार व देवस्थान क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व आणि नाट्यकर्मी शिवाजी घाडीगांवकर उर्फ दादा मेळेकर ( वय वर्ष ८७) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सुन नातवंडे असा परीवार आहे.

Read More

भुईबावडा घाटात दरड कोसळली एकेरी वाहतूक सुरू;

अधिकारी घटनास्थळी दाखल *💫वैभववाडी दि.१८-:* मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मार्गातून वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकामच अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले अखेर सायंकाळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. तालुक्यात आठवडाभर संततधार पाऊस सुरु आहे. रविवारी सकाळी जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरडीचा मोठा…

Read More

मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपुया

सिंधूभूमी कला अकादमी आणि आमदार प्रमोद जठार मित्र मडळातर्फे शोकसभा *💫कणकवली दि.१८-:* शब्दांची श्रीमंती असलेला या संवेदनशील मनाच्या कवीचा सहवास आम्हाला लाभला. आपल्या परिसरात साहित्यिक, कलावंत असेल तर किमान त्याची विचारपुस झाली पाहिजे. आणि जे लक्ष्मीपुत्र आहेत त्यांनी एकतरी साहित्यिक सोबत घेता येईल का? यावर विचार केला पाहिजे. नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपुया, असे प्रतिपादन माजी…

Read More
You cannot copy content of this page