आम. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसनिमित्त वेंगुर्ला तालुक्यात सामाजिक उपक्रम

ऑक्सिजन सिलेंडर लोकार्पण, रुग्णांना फळ व अंडी वाटप व शेतकऱ्याना खत वाटप

*💫वेंगुर्ले दि.१८-:* माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील तालुक्यात रुग्णालयांमध्ये जंबो ऑक्सिजन सिलेंडर लोकार्पण, रुग्णांना फळ व अंडी वाटप तसेच शेतकऱ्याना खत वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी आमदार केसरकर यांच्या माध्यमातून माध्यमातून शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे ४० तर शिरोडा उपजिल्हा रुग्णालया येथे २० ऑक्सिजन जंबो सिलेंडर चे लोकार्पण जिल्हाप्रमुख संजय पडते व माजी आमदार शंकर कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. तर येथील कोरोना रुग्णांना फळ व अंडी वाटप करण्यात आली. तसेच वेंगुर्ले शहरातील शेतकऱ्यांना खत वाटपही करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, शहर समन्वयक विवेक आरोलकर, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, निलेश चमणकर, नितीन मांजरेकर, आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, युवासेनेचे उपतालुकाप्रमुख दादा सारंग, मितेश परब, वेदांग पेडणेकर, राहुल नरसाले, युवासेना उपतालुकाप्रमुख रोहित पडवळ, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब, शैलेश परुळेकर, महीला म्हापण शाखा संघटक प्रियदर्शनी फाटक, उभादांडा विभाग संघटिका सायली आडारकर, शाखा संघटिका अपेक्षा बागायतकर, शितल साळगावकर, हर्षा परब, लतिका रेडकर ,मयुरी राऊळ ,नंदिनी धानजी, उमा मठकर, स्वरूपा गावडे, हेमंत मलबारी, आनंद बटा, अभिनय मांजरेकर, राहुल नरसाळ यांच्यासाहित शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page