वायंगणी येथील नाट्यकर्मी शिवाजी घाडीगांवकर उर्फ दादा मेळेकर यांचे निधन

*💫मालवण दि.१८-:* वायंगणी गावातील जुने जानकार व देवस्थान क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व आणि नाट्यकर्मी शिवाजी घाडीगांवकर उर्फ दादा मेळेकर ( वय वर्ष ८७) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सुन नातवंडे असा परीवार आहे.

You cannot copy content of this page