दूषित पाण्याने होणारे साथरोग रोखा
आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवींचे आढावा बैठकीत आदेश *ð«सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्हयात सध्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साथरोग जन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे आजार पसरु नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषद आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी यानी सोमवारी आढावा बैठकीत आरोग्य प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीची आढावा…
