खारेपाटण पूर परिस्थितीची जि.प . अध्यक्ष संजना सावंत यांनी केली पाहणी
*ð«कणकवली दि.२२-:* मुसळधार पावसामुळे खारेपाटण येथे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जि. प.च्या अध्यक्षा संजना सावंत यांनी सायंकाळी खारेपाटण गावाला भेट देऊन पुरजन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्याच्यासमवेत कणकवली तालुका गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,विस्तार अधिकारी श्री वारंग,सांगे सरपंच सौ.मुंज ,खारेपाटण ग्रामविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर अफी उपस्थित होते. खारेपाटण चेक पोस्ट येथील ब्रिटिशकालीन पुलाला तसेच…
