*💫मालवण दि.२२-:* बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे बॅ. नाथ स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता हिंदू मुस्लिम ऐक्य आणि वारकरी संप्रदाय या विषयावर सोलापूर येथील वारकरी कीर्तनकार, अभ्यासक ज्ञानेश्वर बंडगर हे व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफणार आहेत. प्रस्तावना साथी संपत देसाई करणार आहेत.
सेवांगणतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन
