बीडीएस परीक्षेत लावण्य गोसावीला सुवर्णपदक

*💫मालवण दि.२२-:* मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचा तिसरीतील विद्यार्थी लावण्य दीपक गोसावी हा बीडीएस परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवित सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक व इतरांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

You cannot copy content of this page