सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३५ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२२ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १२ तर ग्रामीण भागात २३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात ज्युस्तीननगर १, वैश्यवाडा १, जुनाबाजार ४, भटवाडी १, सलईवाडा ४, खासकीलवाडा १ तर ग्रामीण भागात माडखोल ५, बांदा ६, मडूरा २, नेतर्डे १, शेरले १, आजगाव ३, कारिवडे ४, शिरशिंगे १ असे रुग्ण सापडले असून सद्य स्थितीत तालुक्यात २७० सक्रिय रुग्ण आहेत.

You cannot copy content of this page