राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत फ्रान्सिस शिवलकर प्रथम…

⚡मालवण ता.०९-: रामकृष्ण हरिश्चंद्र देसाई आयोजित राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत मालवण तालुक्यातील नारायण अनंत देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा फ्रान्सिस पीटर शिवलकर या विद्यार्थ्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला. तसेच एकांकिका स्पर्धेत फ्रान्सिसला सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल फ्रान्सिन शिवलकरचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

Read More

सावंतवाडीत आज‘शांतादुर्गा मोटर्स’चे भव्य उद्घाटन…

संजू परब यांची प्रमुख उपस्थिती: सर्वांनी उपस्थित राहण्याचे विनायक शेटकर यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील नागरिकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देत ‘शांतादुर्गा मोटर्स’ या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मोती तलाव, सालईवाडा येथे संपन्न होणार आहे.या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन मा.श्री. संजू परब, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या शुभहस्ते होणार…

Read More

परुळे येथील आदिनारायण देवस्थानचा जत्रोत्सव उद्या…

⚡सावंतवाडी ता.०९-: परुळे येथील श्री देव आदिनारायण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या सोमवार १० नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी भगवान श्री आदिनारायणांच्या चरणी लघु सौर, दुपारी महाप्रसाद, केळी नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री १०. ०० वाजता पुराण वाचन व त्यानंतर श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्री १२ वाजता आरोस…

Read More

व्हिजन ठेवून काम करा…

हणमंतराव गायकवाड:हणमंतराव गायकवाड यांचा उद्योजकांना कानमंत्र ,गायकवाड यांनी उलगडला बीव्हीजीचा प्रवास.. ⚡कुडाळ :ता.०८-: तुम्ही जे काम करताय ते सर्वोत्तम कसे होईल त्याकडे लक्ष द्या. तुमची टीम चांगली असली पाहिजे. जगात संधी खूप आहेत. व्हिजन ठेऊन काम करा. एकत्र येऊन काम करा असा संदेश प्रख्यात उद्योजक बीव्हीजी कंपनीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी दिला. कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज…

Read More

ठाकरे शिवसेना सत्ताधारी कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही…

वैभव नाईक:कणकवलीत शहरविकास आघाडी झाल्यास विचार करु ,आमची लढाई भ्रष्टाचारीसत्ताधा-यांविरोधात.. ⚡कणकवली ता.०८- : महायुती मधले दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत ते फक्त सत्तेसाठीएकत्र आलेले आहेत. तेव्हा विचारासाठी नाही. कालच्या विधानसभा आणि लोकसभानिवडणुकीमध्ये त्यांना माहिती होतं की आपण एकत्र आलो नाही तर सत्ता येणार नाही. तसेच आर्थिक प्रलोभने देवून लोक फोडले नाहीत तर आपल्याला विजयमिळणार नाही. म्हणून…

Read More

कणकवली तालुका पत्रकार संघ समाजातील मानवतेचा मंच झाला…

प्रांताधिकारी जगदिश कातकर यांचे प्रतिपादन:पत्रकार संघाने रक्तदान शिबिर आयोजित करीत समाजासमोर ठेवला आदर्श.. कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघ हा नेहमीच बातम्यांचा मंच म्हटला जातो. आता तो जीवनाचा मंच झाला आहे. पत्रकार मंडळी समाजातील चांगल्या व वाईट घडणाºया घडामोडींचा बातम्या देतात. शासन व प्रशासनातील काही त्रुटी व उणिवा दाखविण्याचे काम प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी करीत असतात….

Read More

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

विनायक राऊत, अरुण दुधवडकर, वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.. कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विधानसभाप्रमुख संग्राम प्रभुगावकर (कुडाळ विधानसभा), संपर्कप्रमुख – अतुल बंगे (कुडाळ विधानसभा), कुडाळ तालुकाप्रमुख – राजन नाईक (आंब्रड, कसाल, नेरुर, डिगस, तेंडोली, जि.प. मतदारसंघ…

Read More

“भोसले सैनिक स्कूल ला” मान्यता प्राप्त….

अच्युत सावंत भोंसले यांची माहिती:१५ नोव्हेंबरला भूमिपूजनानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू होणार.. ⚡सावंतवाडी ता.०८- : संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोसले सैनिक स्कूल’ या शाळेला नुकतीच अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. या मान्यतेमुळे कोकणातील पहिले सैनिक स्कूल उभारल जात आहे. चराठे येथील भोसले नॉलेज…

Read More

युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही…

उदय सामंत:युती नाही झाल्यास स्वतंत्र लढून भगवा फडकवू .. कुडाळ : महायुती झाली पाहिजे या माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही. तरीही युती झाली नाही तर शिंदे सेना म्हणून आम्ही स्वतंत्र, लढून या जिल्ह्यात भगवा फडकवू, असे मत राज्याचे…

Read More

स्वतःसोबतच इतर समाजाचा सुद्धा उद्धार करूया…

उदय सामंत:कुडाळ मध्ये १० व्या केपीएल क्रीडा महोत्सवाचे उदघाटन,देशभरातून ८५० खेळाडूंची नोंदणी.. ⚡कुडाळ ता.०८-: आपला गौड ब्राह्मण समाज विखुरलेला समाज हा एकत्र आला पाहिजे आपल्या समाजाचा उद्धार झाला पाहिजे हा उद्धार होत असताना इतर समाजाला सुद्धा आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केपीएल 2025 क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी आज…

Read More
You cannot copy content of this page