वेंगुर्लेतील इनरव्हील क्लबचा नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

*💫वेंगुर्ले दि.२६-:* इनरव्हील क्लब, वेंगुर्लेने सामाजिक जाणीवेतून महिलांसाठी चांगल्या स्वरूपाचे समाजउपयोगी कार्यक्रम राबवून महिलांना सेवा देण्याचे काम करावे. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन नियम पाळून कार्यक्रम घ्यावेत. असे प्रतिपादन इनरव्हीलच्या शपथ प्रदान अधिकारी विद्या करंदीकर यांनी पदग्रहण सोहळ्यांत केले. येथील साईमंगल कार्यालयात इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या सन 2021-22 च्या नुतन कार्यकारीणीची निवड झालेल्या अध्यक्ष ज्योती देसाई…

Read More

चिपळूण पूरग्रस्तांसाठी डामरे वासियांकडून मदतीचा हात ​​

अन्न -धान्य, कपडे व अन्य साहित्याची केली मदत *💫​कणकवली दि.२६-:* चिपळूण येथे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांना तालुका कणकवली तालुक्यातील डामरे गावाच्यावतीने मदत म्हणून तेथील निराधार झालेल्या लोकांना कपडे, साड्या, तसेच गहू, तांदूळ इत्यादी वस्तू मदत स्वरूपात पाठविण्यात आल्या. याप्रसंगी गावचे ग्रामस्थ गजानन सावंत, महादेव सावंत, माजी सरपंच भास्कर सावंत, माजी सरपंच बबलू सावंत, योगेश सावंत,…

Read More

३ वर्षांपूर्वी टाकलेल्या जिओ केबलमुळे घाट खचला असल्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

घाट रस्ता खचू शकतो याकडे लक्ष द्यावे:अनिल चव्हाण आंबोली,ता. २६: आंबोली घाटातील दरीच्या बाजूने ३ वर्षांपूर्वी टाकलेल्या जिओ केबल मुळे घाट खचला होता.त्या भेगा बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा निचरा न केल्याने पुन्हा त्यात पाणी जावून खाचरे पडली आहेत त्यामुळे घाट रस्ता खचू शकतो या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी अनिल चव्हाण…

Read More

कोकणातील एस. टी.च्या गावागावांतील फेऱ्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर

*💫कणकवली दि.२६-:* महाराष्ट्रातील कोकण वगळता उर्वरित विभागातील एस. टी. च्या गावागावांतील बहुतांश फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कोकणातील एस. टी. च्या अधिकाऱ्यानी कोरोनाचा बागुलबुवा उभा करून अद्यापपर्यंत या फेर्यां सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील मोलमजुरीवर जगणाऱ्याचे प्रचंड हाल होत आहेत. या फेर्यां लवकरात लवकर सुरु झाल्याच पाहिजेत, अशी…

Read More

पत्रकार प्रसन्न गोदावळे यांना कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील पाच पत्रकारांचा समावेश;येत्या बुधवारी मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार वितरण *💫सिंधुदुर्ग दि २४-:* कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलचे प्रसन्न गोदावळे यांना जाहीर झाला असून येत्या बुधवारी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच पत्रकारांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांची घोषणा कोकण…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫सिंधुदुर्गनगरी दि२५-:* उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. 26 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 11वा. कनकवली तालुक्यातील पूरग्रस्त भागास भेट व पहाणी. दुपारी 12.30वा. कनकवली येथून मोटारीने ओरोस सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिलारी प्रकल्पा संदर्भात…

Read More

गाळेलमध्ये दरडीत अडकलेल्या युवकाचा शोध सुरूच

प्रशासनासमोर कठीण आव्हान : खालच्या दिशेने सोमवार पासून शोध मोहीम *💫बांदा दि.२५-:* गाळेल येथे दरडीत अडकलेल्या ‘त्या’ युवकाचा शोध घेण्यात रविवारी दुसर्‍या दिवशीही शोध पथकाला अपयश आले. रविवारी दोन जेसीबी व दोन पोकलँड या मोहिमेसाठी कार्यरत होते. बांधकाम विभागाच्या रस्ता नकाशावरुन केवळ रस्त्यावरील माती हटविण्यात यश आले. रस्त्यापासून खाली सुमारे १०० मीटरपर्यंत दरडीची माती कोसळल्याने…

Read More

बांदा इन्सुली येथील पूरग्रस्तांसाठी मालवणातील मच्छीमार बांधव धावले

जीवनावश्यक वस्तू प्रत्यक्ष भेट देत केल्या सुपूर्द *💫मालवण दि.२५-:* सावंतवाडी तालुक्यातील बांदा इन्सुली येथे आलेल्या पुरात अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची तातडीने गरज असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन मालवण मधील मच्छीमार बांधवानी जीवनावश्यक वस्तू गोळा करून बांदा व इन्सुली येथे प्रत्यक्ष पूरग्रस्त कुटुंबाना ही मदत सुपूर्द केली. यामुळे पूरग्रस्त…

Read More

शेर्ले व आजूबाजूच्या गावातील कुटुंबांसाठी नाथ पै सेवांगण कट्टा येथे मदत जमा करण्याचे आवाहन

*💫मालवण दि.२५-:* जिल्ह्यातील बांदा नजिकच्या शेर्ले व आजूबाजूच्या गावामध्ये पुरामुळे शंभर ते सव्वाशे घरे पाण्याखाली गेली होती. त्या सर्व सव्वाशे कुटुंबांच्या मदतीसाठी चटई,बेडशीट,सुके खाणे, मीठ,साबण,माचिस,मेणबत्ती,टूथपेस्ट,मच्छर अगरबत्ती,कांदे,बटाटे,पाणी बॉटल, क्रॉसिन टॅबलेट तसेच फळ भाजी इ. सामान त्या गावांमध्ये पोच करायचे आहे. ज्या दात्याना सदर साहित्य ध्यायचे असेल त्यांनी नाथ पैं सेवांगण शाखा कट्टा येथे शक्य होईल त्याप्रमाणे…

Read More

माजी विद्यार्थ्यांनी ओझर विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका उषा मुरवणे यांचा केला सत्कार

*💫मालवण दि.२५-:* कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती. उषा दत्तात्रय मुरवणे यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी विद्यार्थी उमेश कोदे यांनी मुरवणे यांच्या शैक्षणिक जीवन कार्याची माहिती देणारा ‘गुरुवरा हृदयेश्वर तू खरा’ हा लिहिलेला लेख श्रीमती. मुरवणे यांना देण्यात आला. यावेळी विजय नातू, प्रशांत पारकर,…

Read More
You cannot copy content of this page