पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫सिंधुदुर्गनगरी दि२५-:* उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दि. 26 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 11वा. कनकवली तालुक्यातील पूरग्रस्त भागास भेट व पहाणी. दुपारी 12.30वा. कनकवली येथून मोटारीने ओरोस सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिलारी प्रकल्पा संदर्भात आढावा बैठक. 1.30 वा. जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक. 2.30 वा. कोविडच्या अनुषंगाने आढावा बैठक. 3वा. पत्रकार परिषद, 3.30 वा. ओरोस सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीकडे प्रयाण.

You cannot copy content of this page