चिपळूण पूरग्रस्तांसाठी डामरे वासियांकडून मदतीचा हात ​​

अन्न -धान्य, कपडे व अन्य साहित्याची केली मदत

*💫​कणकवली दि.२६-:* चिपळूण येथे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांना तालुका कणकवली तालुक्यातील डामरे गावाच्यावतीने मदत म्हणून तेथील निराधार झालेल्या लोकांना कपडे, साड्या, तसेच गहू, तांदूळ इत्यादी वस्तू मदत स्वरूपात पाठविण्यात आल्या. याप्रसंगी गावचे ग्रामस्थ गजानन सावंत, महादेव सावंत, माजी सरपंच भास्कर सावंत, माजी सरपंच बबलू सावंत, योगेश सावंत, उमेश सावंत​,​ संतोष गावकर, एकनाथ गावकर, रोहिदास गुरव, अविनाश सावंत, ग्रा​.​ प​.​ सदस्य सागर साटम, जगन्नाथ सावंत, अभिषेक सावंत, पोलीस पाटील विश्वास सावंत, इत्यादी उपस्थित होते. ​​

You cannot copy content of this page