बांदा शहरात बसवीणार तीन सायरन
पुरस्थितीची माहिती मिळण्यासाठी पोलिस अधीक्षक दाभाडे यांचे आदेश; *ð«सावंतवाडी ता.२६-:* बांदा शहरासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून एका बोटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बांदा येथील व्यापाऱ्यांनी केली. यावेळी या साहित्यासाठी जो फंड लागेल तो आपण मिळून देऊ, असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपस्थित व्यापारी व अधीक्षक यांना सांगितले. तसेच बांदा येथे तीन सायरन बसवण्याचे आदेश…
