केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी रस्ता खड्डेमय
सुरेश बापार्डेकर करणार खड्ड्यात बसून करणार उपोषण;१५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा दिला इशारा *⚡मालवण ता.१२-:* पर्यटन केंद्र असणाऱ्या तारकर्लीकडे जाणाऱ्या वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर जेटी पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली असताना याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही या रस्त्याची डागडुजी अथवा डांबरीकरण न झाल्याने तारकर्लीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी १५ ऑगस्ट…
