खास. राऊत यांनी भर पावसात केली खचलेल्या रस्त्याची पाहणी
वागदे व कसवणातील ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान *⚡कणकवली ता.१७-:* अतिवृष्टीमुळे वागदे-कसवण रस्ता खचला आहे. या रस्त्याची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी रात्री 8 वा. भर पावसात करत रस्ता वाहतुकीस योग्य बनविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.खास. विनायक राऊत यांच्या तत्परतेबद्दल वागदे व कसवणातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. खास. राऊत यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते,…
