बांदा बसस्थानकावर कायमस्वरूपी सफाई कामगार ठेवा
पुंडलिक दळवी : ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरू करा *⚡बांदा दि.१९-:* बांदा दशक्रोशीतील ४० हुन अधिक गावे ही बांदा बाजारपेठरवर अवलंबून आहेत. सण, उत्सव सुरू झाल्याने तसेच गणेश चतुर्थी सण तोंडावर आल्याने ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरू करावी तसेच बसस्थानकावर अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी सफाई कामगार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी…
