शेतकऱ्यांचे हित, व्यथा जाणून शेतकऱ्यांचा फायदा करुन देणारे ठाकरे सरकार ना.सामंत
तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना धनादेश सुपुर्त *⚡देवगड ता.२१-:* तौक्ते चक्रीवादळामध्ये सर्वाधिक नुकसान हे कोकणातील मच्छिमार,आंबा बागयतदारव शेतक-यांचे झाले होते. या नुकसानग्रस्त मच्छिमार व शेतक-यांना आतापर्यत नुकसान भरपाई उध्दव ठाकरे सरकारने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हित शेतकऱ्यांची व्यथा व शेतकऱ्यांची नुकसानी जाणून शेतकऱ्यांचे फायदा करुन देणारे हे ठाकरे सरकार असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी देवगड…
