१६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेटसाठी २२ रोजी संघ निवड चाचणी

*⚡सावंतवाडी ता.२१-:* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे १६ वर्षाखालील मुलांची निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ निवडीसाठी सावंतवाडी येथे २२ ऑगस्टला निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड चाचणी सकाळी साडेआठ वाजता खासकीलवाडा येथील ऐम्स क्रिकेट ॲकॅडमी येथे होणार असून, खेळाडूंनी क्रिकेटच साहित्य व आधार कार्ड घेऊन उपस्थित…

Read More

सावंतवाडी तीन मुशी येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात

अपघातात एकाला गंभीर दुखापत सावंतवाडी : सावंतवाडी तीन मुशी येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एकाला गंभीर दुखापत झाली. तेथील नागरिकांनी त्याला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read More

वैभववाडी भाजपा महिला प्रभारी अध्यक्षपदी प्राची तावडे यांची निवड

*⚡वैभववाडी ता.२१-:* वैभववाडी भाजपा महिला प्रभारी अध्यक्षपदी प्राची तावडे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, युवक तालुकाध्यक्ष किशोर दळवी,…

Read More

कणकवलीतील उड्डाण पुलाच्या दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरू

*⚡कणकवली ता.२१-:* मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लेनला तडे गेले होते मात्र तात्पुरती डागडुजी करीत अखेर या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ब्रिज वरील रस्त्यास मागील महिन्यात तडे गेल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. पण आता हे तडे तात्पुरत्या स्वरूपात भरून ब्रिजवरील दुसऱ्या बाजूचीही वाहतूक शनिवारी सायंकाळी…

Read More

उचित ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेणे फार महत्त्वाचे:नासीर काझी

माधवराव पवार विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप *⚡वैभववाडी ता.२१-:* जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात राणे कुटुंबाचे फार मोठे योगदान आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सातत्यपूर्ण केले आहे. शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न बघता या मतदार संघाचे पालक आ. नितेश राणे यांनी सर्व शाळा डिजिटल केल्या आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी…

Read More

वैभववाडीतीलरस्त्यांची डागडुजी न केल्यास 27 रोजी येथील संभाजी चौकात जनआंदोलन

वैभववाडी भाजपा युवा मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन *⚡वैभववाडी ता.२१-:* वैभववाडी तालुक्यातील सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अतिवृष्टीत ठिकठिकाणी रस्ते खचले आहेत. तसेच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सदर रस्ते तात्काळ निर्धोक करा. या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तहसीलदार रामदास झळके यांना देण्यात आले आहे. सदर रस्त्यांची डागडुजी न केल्यास 27 ऑगस्ट रोजी येथील संभाजी…

Read More

कनकसिंधू शहरस्तर संघाने साजरा केले वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन

*⚡कणकवली ता.२१-:* रक्षाबंधन हे भावाने बहिणीच प्रत्येक संकटात रक्षण कराव म्हणून प्रेमाचं बंध बांधला जातो.आज इतर सामाजिक घटका प्रमाणेच रक्तदाते हि प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष अनेक जीव वाचवत असतात. अश्या रक्तदात्यांना राखी बांधत कनकसिंधु शहर स्तर संघ यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान हि संकल्पनेला अभिप्रेत अनोख रक्षाबंधन साजरे केले. यावेळी 52 रक्तदाते यांनी रक्तदान केले. कै. दिपलक्ष्मी दत्ताराम…

Read More

फोंडाघाट येथे शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती विषयावर शेतकरी प्रशिक्षण

*⚡कणकवली ता.२१-:* महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन 2021-22 अंतर्गत 23 ऑगस्ट 2021 रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय, हवेलीनगर, फोंडा येथे सकाळी 11.00 वा. जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण या बाबी अंतर्गत “शेती अवजारे देखभाल व दुरुस्ती” या विषयावर शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले आहे. सदर शेतकरी प्रशिक्षणाच्या शुभारंभप्रसंगी कणकवली पं.स. चे सभापती मनोज…

Read More

अमेय मडव मित्रपरिवार व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या शिबीरात ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

*⚡कणकवली ता.२१-:* कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी जि. प. सदस्या स्वरूपा विखाळे, ग्रा. प.स. संदिप मेस्त्री, सायली पवार, जांभवडे हायस्कुल चेअरमन सुभाष मडव, शशिकांत रगजी, शांताराम नाईक, माजी…

Read More

कुंबल तळकट येथील नेटवर्क सुविधा आठ दिवसांत सुरळीत करा

सामाजिक कार्यकर्ते विलास सावळ यांची मागणी *⚡दोडामार्ग ता.२१ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील कुंबल तळकट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नेटवर्क चा खेळखंडोबा सुरू आहे.परिसरात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड टॉवरवरून नेटवर्क सुविधा मिळत नसल्याने तेथील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, कोरोना महामारीमुळे शाळा बंद, त्यातच ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांना नेटवर्क शोधत बसावं लागत आहे,विद्यार्थी,धान्य…

Read More
You cannot copy content of this page