सिंधुदुर्गात प्रथमच २३ वर्षाखालील मुला मुलींसाठी ॲथलेटिक्स निवड चाचणी
*कणकवली दि.२२-:* सिंधुदुर्गात ॲथलेटिक्सचा विकास व्हावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा अमाच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त पहिले २३ वर्षा खालील मुला मुलींच्या ॲथलेटिक्स निवड चाचणी २०२१-२२ दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी क्रीडा संकुल ,ओरोस येथे घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणी साठी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे. जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी नोंद…
