सागाची फांदी अंगावर पडून तरूण जखमी
*⚡वैभववाडी ता.२२-:* चालत्या गाडीवर सागाची फांदी अंगावर पडून भुईबावडा आंबेवाडी येथील सुर्यकांत पांडुरंग मोरे वय ४७ वर्षे हा तरुण गंभीर जखमी झाला असून दोन्ही हात फ्रॕक्चर झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांना वैभववाडी येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात…
