इन्सुलीत ठाकरे सेनेला धक्का…
दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश: आमदार केसरकर, संजू परब यांच्याकडून स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.१३-: इन्सुलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना उप जिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी धक्का दिला आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, कृष्णा सावंत, सचिन…
