कणकवली रोटरी क्लबच्यावतीने ओसरगाव तलाव येथे सिमेंट बाकडे

कणकवली 12 सप्टेंबर (प्रतिनिधी)-ओसरगाव तलाव येथे रोटरी क्लब कणकवली च्या वतीने पर्यटकांच्या बैठक व्यवस्थेसाठी 5 सिमेंट बाकडे देणगीस्वरूपात देण्यात आले. माजी उपसरपंच बबली राणे यांच्या संकल्पनेतून ओसरगाव तलावाच्या ठिकाणी यावर्षी प्रथमच नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. नारळी पौर्णिमेनिमित्त ओसरगाव तलावात जलपूजन करण्यात आले. नारळी पौर्णिमेला उपस्थित असताना कणकवली रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये…

Read More

माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा”

योजनेचा कणकवलीतील खातेदारांनी लाभ घ्या:आर. जे. पवार *⚡कणकवली ता.१२-:* महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद यावर करावी, असे आवाहन कणकवलीचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे. १३ ऑगस्टपासून ही योजना शासना मार्फत सुरू…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.१२-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 4156 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 407.6960 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 91.13 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 86.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 81.8100, अरुणा – 79.3101,…

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 28.425 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3564.7825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 60(3508), सावंतवाडी –…

Read More

दिड दिवसांच्या बाप्पाला कोरोना मुक्तीचे साकडे

मालवणात भावपूर्ण वातावरणात निरोप *⚡मालवण ता.११-:* गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत आणि कोरोनाच्या संकटातून जगाला लवकर मुक्त कर असे साकडे श्री गणेशाच्या चरणी घालत आज मालवणात दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यासह विविध विसर्जन स्थळी गणेशभक्तांनी गणेश मूर्त्यांचे विसर्जन करून लाडक्या गणरायाला निरोप दिला….

Read More

कुसुर पिंपळवाडी येथील वृद्ध बेपत्ता

नातेवाईकांनी दिली वैभववाडी पोलीस स्थानकात खबर *⚡वैभववाडी ता.११-:* कुसुर पिंपळवाडी येथील सखाराम गोपाळ नामये (वय ७८) हे वृद्ध गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. ४ सप्टेंबर रोजी ते घरातून निघून गेले. नातेवाईकांनी सगळीकडे त्यांचा शोध घेतला. परंतु ते कुठेही सापडून आले नाहीत. अखेर आज ते बेपत्ता असल्याची खबर नातेवाईकांनी वैभववाडी पोलीस स्थानकात दिली आहे. पोलीस त्यांचा शोध…

Read More

सावंतवाडी शहरातील दीड दिवसीय गणपतींचे थाटात विसर्जन

गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर गेला दुमदुमून *⚡सावंतवाडी ता.११-:* सावंतवाडी शहरातील दीड दिवसीय गणपतींचे आज येथील मोती तलावात थाटात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.सावंतवाडी शहरातील दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात विसर्जनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला…

Read More

घराघरांत घुमला गणरायाचा गजर

*⚡बांदा दि.११-:* ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’… असा जयघोष, त्यासमोर नाचणारी बच्चेकंपनी…अशा जल्लोषपूर्ण वातावरणात शुक्रवारी घराघरात गणरायाचे आगमन झाले. विघ्नहर्ता गणरायाचे भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी बच्चेकंपनीपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. शुक्रवारी दुपारपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरात विघ्नहर्त्या गणरायाचा गजर घुमला. गणरायाचे आगमन होणार असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. बहरलेल्या शेतीतून गणरायाची मूर्ती घरी आणल्यानंतर…

Read More

करूळ येथील रासाई दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सभेत दुध उत्पादकांना गणेश चतुर्थी निमित्त प्रोत्साहनपर भेटवस्तूचे वाटप *⚡वैभववाडी ता.११-:* करूळ येथील रासाई दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत दूध उत्पादकांना गणेश चतुर्थी निमित्त प्रोत्साहनपर भेटवस्तू चे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटील, माजी प.स. सदस्य बाळा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, सुभाष पाटील, बबन डकरे, माजी सरपंच…

Read More

दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांची अभिवादन सभा १२ उद्या…

*⚡वैभववाडी ता.११-:* : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा व माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा दिवंगत शुभांगी उर्फ माई यादव यांची अभिवादन सभा १२ सप्टेंबर रोजी सकाळी 11वा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. शुभांगी उर्फ माई यादव यांच २६ जून २०२१ ला आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या सामाजिक, धार्मिक…

Read More
You cannot copy content of this page