युट्युब चॅनेल व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेशबाबत सुवर्णमध्य न निघाल्याने आंदोलन होणार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांची भूमिका सिंधुदुर्ग,दि.०६:- जिल्हा प्रशासनाकडून युट्युब चॅनेल व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश नाकारलेल्या चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याच्या इशाऱ्यानंतर आयोजित जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री.दत्ता भडकवाड,जिल्हा माहिती अधिकारी श्री प्रशांत सातपुते यांच्यासमवेत…
