चोवीस तासात मालवणात पावसाचे दीड शतक

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 150 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 58.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 4000.0325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 54 (3902), सावंतवाडी – 69…

Read More

मळेवाड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त

विद्युत तारा जमिनीवर तर विद्युत पुरवठा खंडित *⚡सावंतवाडी ता.०७-:* मध्यरात्रीच्या सुमारास मळेवाड जकात नाका सर्कल जवळील विद्युत पोलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विद्युत पोल जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे सगळीकडे विद्युत पुरवठा खंडित झाला. तसेच त्या पोल सोबत असलेले आजूबाजूचे विद्युत पोलही वाकून विद्युत तारा जमिनीवर आल्या आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती. मात्र ही बाब…

Read More

अथक प्रयत्नाने शिक्षकी पेशात यशस्वीता मिळविलेल्या शिक्षिका

स्मिता नाईक यांनी संकटे व आर्थिक स्थितीवर मात करीत केली यशस्वी वाटचाल *⚡सावंतवाडी ता.०७-:* तालुक्यातील आजगाव या गावात जन्माला आलेल्या आणि अथक प्रयत्न, संकटावर, घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत शिक्षकी पेशात आपल नाव उमटवलेल्या स्त्री शक्ती सौ. स्मिता रवींद्र नाईक म्हणजेच पूर्वाश्रमीच्या नंदा आजगावकर. लहानपणीच एका अपघातात आई वडिलांचे निधन झाल्याने सौ. स्मिता उर्फ नंदा…

Read More

महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दाखविला प्रामाणिकपणा

*⚡मालवण ता.०६-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात एसवायबीए साठी प्रवेश घेण्यासाठी आलेल्या नूरबानू खान या विद्यार्थिनीचे प्रवेश प्रक्रियेच्या गडबडीत गहाळ झालेले एक हजार रुपये याच महाविद्यालयाची एसवायबीएची विद्यार्थिनी हर्षदा शेलटकर हिला सापडल्यावर तिने प्रामाणिकपणे हे पैसे प्रा. खोबरे यांच्याशी संपर्क करत नूरबानू खान हिला परत केले. हर्षदा हिच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत…

Read More

रामभाऊ परुळेकर महाविद्यालयात शिक्षणोत्सव साजरा

*⚡मालवण ता.०६-:* कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्याने शासन आदेशानुसार मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालय सुरू झाल्याने वर्षभरानंतर महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांचे मास्क व गुलाबपुष्प देऊन स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी केंद्रप्रमुख अनिल खडपकर, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्था सदस्य संदेश कोयंडे,…

Read More

आश्वासनाची पूर्तता न केल्यास विद्यार्थिनीचा मोर्चा काढून शाळा रस्त्यावर भरवणार

माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यातील रस्ते दुरावस्थेला संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहेत. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु रस्ते निर्धोक नसल्याने विद्यार्थी शाळेत येणे बंद झाले आहे. हा प्रश्न 17 विद्यालयातील विद्यार्थ्यांना सतावत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास पुन्हा विद्यार्थिनींचा मोर्चा काढणार व शाळा रस्त्यावर…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा…

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी असंघटित कामगारांना आधार मिळावा यासाठी केंद्र शासनाने ई- श्रम कार्ड ही योजना राबविली आहे. या योजनेचा फायदा समाजातील शेवटच्या घटकाला देखील होणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. वैभववाडी राजापूर अर्बन बँक येथील…

Read More

व्हिडीओ व्हायरल धमकीप्रकरणी रायगड येथील युवकाला न्यायालयीन कोठडी

*⚡सावंतवाडी ता.०६-:* इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या रोहा रायगड येथील 19 वर्षीय युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते

Read More

रेल्वे प्रवासात केरळच्या तरुणाचा मृत्यू

सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद *⚡सावंतवाडी ता.०६-:* रेल्वेततून प्रवास करतेवेळी ताब्यात खालावल्याने केरळ येथील एकाच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली. अर्जुन के एच 23 केरळ असे त्या युवकाचे नाव आहे स्टेशन मास्टर शैलेश करपे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Read More

दिग्गज दिग्विजय फडके याची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड

*⚡दोडामार्ग ता.०६ सुमित दळवी-:* श्री सातेरी जि.प. केंद्रशाळा साटेली भेडशी शाळेतील विद्यार्थी कु.दिग्गज दिग्विजय फडके याची सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालया साठी निवड झाली आहे.चालू वर्षी 11 आगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी परिक्षेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्हा भरातून मोठ्या संखेने विद्यार्थी सहभागी झाले होते देशभरातील…

Read More
You cannot copy content of this page