शहरवासियानसाठी नगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरणाची सुविधा उपलब्ध
शहर वासियानी घ्यावा फायदा; आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.११-:* शहरवासियानसाठी नगरपालिकेच्या दवाखान्यात कोव्हीशिल्ड डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतली नाही. त्यानी त्या ठिकाणी जाऊन लस घ्यावी असे आवाहन आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केले आहे. यावेळी मोबाईल आणि आधार कार्ड सोबत आणण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. शहरातील…
