दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

*⚡सावंतवाडी ता.१५-:* शहरातील उभाबाजार येथील वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली

Read More

महिलांनी छेडछाडीचे प्रकार खपवून घेऊ नका

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे;आचरा पोलीस स्टेशनला शांतता समितीची बैठक संपन्न *⚡मालवण ता.१५-:* महिलांनी शिट्या मारणे, छेडछाड काढण्याचे प्रकार खपवून घेऊ नका यातूनच पुढे अँसिड फेकणे, रेप होणे सारखे मोठे गुन्हे होऊ शकतात. यासाठी असे प्रकार तातडीने पोलीसांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आचरा पोलीस स्टेशनला झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले….

Read More

कंगना राणावत यांचेवर गुन्हा दाखल करा

देवगड तालुका शिवसेनेची मागणी *⚡देवगड ता.१५-:* देवगड अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून त्या व्यक्तव्यामुळे देशाचा अपमान तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर आयपीसी ५०४,५०५,१२४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देवगड…

Read More

देवगड आगारात संप सुरूच

शिवसेना कामगारांच्या पाठीशी न्याय मिळवून देणारा;शिवसेना भाजप पदाधिकारी एकाच वेळी पाठींबा *⚡देवगड ता.१५-:* रापम महामंडळाच्या देवगड आगारातील सर्व कर्मचारी प्रामुख्याने चालक वाहक,यांत्रिक कर्मचारी ,वहातुक नियंत्रक,लिपिक यांनी गेली सात दिवस सुरू ठेवलेला संप सोमवारी देखील सुरू असून या संपातील कामगारांना कामावर रुजू होण्याच्या सूचना आल्याचे कळते परंतु कामगार वर्गाने एकजूट दाखवीत कामावर रुजू न होण्याचा निर्णय…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला भाजपा कामगार आघाडीचा पाठिंबा

मालवण दि प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. कामगार आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आज एसटी कर्मचारी युनियन सिंधुदुर्गच्या अध्यक्षांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र एसटी कामगार युनियनला सादर केले. यावेळी भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भोगांवकर, उपाध्यक्ष आबा पोखरणकर, जिल्हा सेक्रेटरी मामा बांदिवडेकर, अशोक बिरमोळे, अभिमन्यू…

Read More

परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलरचा धुमाकूळ

स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे केले नुकसान मालवण दि प्रतिनिधी मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरूच असून पर्ससीन ट्रॉलर्स कडून पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहे मालवण तालुक्यातील तळाशील येथील दशरथ अनंत कोचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेली न्हैय मासेमारीची जाळी (आवता) पर्ससीन टॉलर्सच्या अतिक्रमणामुळे तुटून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तळाशील…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेची योजना

शून्य टक्के डाऊन पेमेंटने वाहनाना मिळणार सीएनजी कर्ज मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील रिक्षा व चारचाकी वाहनांना सीएनजी या नैसर्गिक व पर्यावरण पुरक इंधनाचे कीट बसविण्यासाठी शून्य टक्के ड्राऊन पेमेंट सुलभ हप्त्यांची कर्ज योजना समर्थ फायबर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केली आहे. या योजनेत अत्यंत कमी कागदपत्रांमधे कर्ज वितरणाची सुविधा…

Read More

विजांच्या गडगडाटासह कणकवलीत पाऊस बरसला

तुळशी विवाहाच्या निमित्ताने दाखल व्यापार्‍याची उडाली धांदल *⚡कणकवली ता.१५-:* पाऊस गेला असे वाटत असतानाच आज विजांच्या कडकडाटासह कणकवलीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच धांदल उडाली.तब्बल दोन तास पाऊस कोसळत असल्याने सारेच व्यवहार ठप्प झाले होते. सकाळपासून वातावरण गरम होते त्यामुळे सायंकाळी पाऊस पडेल असा अंदाज होता हा अंदाज खरा ठरविताना पावसाने आपले उग्र रूप दाखविले.तापलेले…

Read More

तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

सेनेच्या पदाधिकाऱ्यांची लाभली उपस्थिती मालवण दि प्रतिनिधी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांचा वाढदिवस आज शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तसेच फातिमा आश्रमात धान्य वाटप करण्यात आले. शिवसेना शाखा कार्यालयात श्री. खोबरेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात…

Read More

पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गचा केला बट्ट्याबोळ…

जिल्ह्यात खड्ड्यांचे साम्राज्य; संध्या तेरसे यांचा आरोप कुडाळ:आताच्या पालकमंत्री यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.सध्या विकासाची काम ही फक्त पालकमंत्री आपल्या घरापूरतीच मर्यादित करत आहेत. जिल्ह्यात खड्डेच खड्डे दिसत आहे.हा जिल्हा खड्ड्यात घालण्याचे काम पालकमंत्री यांनी केले.उदयाच्या जिल्हा नियोजन सभेत काय ते दाखवून देवू. कुडाळ नगरपंचायती च्या विकास कामात नेहमीच अडथळे निर्माण करण्याचे काम…

Read More
You cannot copy content of this page