*⚡सावंतवाडी ता.१५-:* शहरातील उभाबाजार येथील वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे
याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली
