द्वेषाच्या राजकारणाला मी थारा देणार नाही…
खासदार नारायण राणे:राणेंना संपवण सोप्पं नाही. आजवर अनेकांनी प्रयत्न केले पण जमले नाही.. ⚡कणकवली ता.०४-: ‘नारा’ हा शब्द समजून घेत घेत कणकवली पर्यंत आलो. हा मेळावा आयोजित करायची वेळ का आली ? ते मला कळलं नाही. कुणामुळे आली, कशासाठी आली ते कळलं नाही. भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मात्र, जगेन तर स्वाभिमानानं हा…
