मळेवाड येथील भजन स्पर्धेत वडखोल-गोवर्धन मंडळ विजेता
रुपेश राऊळ यांच्या हस्ते उदघाटन;द्वितीय क्रमांक रामकृष्ण हरी पाट, तर तृतीय निवजेश्वर मंडळ निवजे *⚡सावंतवाडीता.०७-:* हिंदूह्रदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मळेवाड-कोंडूरे शिवसेना शाखेच्यावतीने मळेवाड जकातनाका येथे आयोजित निमंत्रित भजन स्पर्धेत वडखोल (वेंगुर्ला) येथील गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक रामकृष्ण हरी सेवासंघ, पाट (कुडाळ), तर तृतीय क्रमांक निवजेश्र्वर भजन…
